कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :प्रकृतीचे रक्षण ही नागरिकाची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
"गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" भोसा हे गाव महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयात असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ राजे लखुजीराव जाधव यांचे गाव सिंदखेडराजा राजा तालुक्यातील आहे *इतिहास - या गावाची नेमकी ऐतीहासीक पार्श्वभुमी उपलब्ध नाही.हे गांव नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. ★सामाजिक पार्श्वभूमी : हे गाव एक पारंपारिक गाव आहे.जिथे शेती आणि शेतमजुरी लोकांच्या जीवनाचा आधार आहे यातच ग्रामपंचायत भोसा लोकांना आर्थिक सक्षम करन्याचा प्रयत्न करीत आहे. * ओळख आणि वैशिट्ये- > भोसा व सेलू हे गाव शांत आणि निसर्गरम्य आहे,भोसा गावाच्या अवतीभोवती वनविभागाचे जंगल आहे, जंगलात विविध प्राणी आढळतात . 2) या गावाला निसर्गरम्य डोंगर आणि हिरवीगार वनराई लाभली आहे. ३)गावात प्राचीन मंदिरे आणि ऐतीहासीक ऋषी मंदिर व जगदंबा मंदिर आहे. 4) भोसा व सेलू हे गाव आपल्या पारंपारिक संस्कृतीसाठी ओळखले जाते. 5) गावात दरवर्षी विविध…
![member]()
सौ.मंदा गणेश किंगर
सरपंच
![member]()
सौ.कुशीवर्ता आबासाहेब एखंडे
उपसरपंच
![member]()
श्री.जि.एम.पवार
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 0
- स्त्री
- 0
- एकूण लोकसंख्या
- 0
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत भोसा हे गाव सिंदखेड राजा जालना रोड या महामार्गा वरून सिद्खेड राजा पासून दक्षिणेस २० कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत भोसा ग्रामपंचायत ची स्थापना दिनांक१७/०४/ १९९३ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत भोसा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत भोसा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत भोसा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत भोसा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत भोसा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत भोसा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत भोसा ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना17/4/1993
- एकूण लोकसंख्या1492
- एकूण पुरुष763
- एकूण महिला729
- गावाचे भौगेलिक क्षेत्र0
- एकून खातेदार संख्या687
आपातकालीन सेवा
112
सर्व आपत्कालीन मदत सेवा
पोलीस • अग्निशमन • रुग्णवाहिका










